भाग्यशाली अण्णा... ✍️
भाग्यशाली अ ण्णा... वेडू अण्णा यांचा जन्म शेतकरी कुटूंबात इंग्रज राजवटी चा काळ . लहान पण पासून शिक्षण गोडी असलेलं व्यक्तिमत्व अथक प्रयत्न करून शिक्षण घेतले. . शिक्षण मला वाटतं कुठं झालं माहिती नाही. पण काही दिवस शिंदखेडा येथे झालं असावं कारण गणपूर गावात फक्त मराठी शाळा होती. तद नंतर शिक्षण सुविधा नव्हती नंन्तर स्वर्गीय. अण्णा यांनीच गावात उच्च माध्यमिक शाळा अथक प्रयत्नातून आणली. त्या व्यतिरिक्त गावात बऱ्याच संस्था सुविधा त्यांनी आणल्यात अथक समाजसेवा व्रत कार्य होतं त्यांच त्यांच्या मुळेच गावाच्या विकासाला चालना मिळाली . अण्णा हुशार व्यक्तिमत्व शिकण्या साठी त्रास अनुभवला. शिक्षणाची गोडी होती म्हूणन तीन भावंडात एकटेच शिकलेत आणि शिक्षक म्हूणन रुजू झालेत. तत कालीन त्यांना गावात पंचक्रोशीतील लोकं त्यांचा मान सन्मान करतं असतं .. नोकरी कुठं पण असली तरी गणपूर ते नोकरी ठिकाणी पायी प्रवास करतं. तत कालीन रस्ते कमीच. असले तरी मुख्य शहरा शहरा शी जोडलेली. त्यांचा नोकरीचा जास्तीत जास्त नव्हे सर्व काळ गावाच्या बाहेर गावा पासून लांब गावा पासून दहा पंधरा क...