🚩 चार युग ✍️
!! युग!! पहिलं युग सत्य वागणं सारं छान सर्वांना देत मान करतं एकमेकांचा संन्मान. ब्रम्हा विष्णू महेश सोबत नागराज शेष सृष्टी सुरवात पहिल्यात दृष्टी होती विशेष . ...