भुंगा ✍️
!! भुंगा !! भुंगा आहे कीटक बघतो कसा एकटक शरीर असतं काटक कोरतो कसा टकटक. सहा असतात पाय पंख त्यास दोन उडतो फुल पान पायाला मद छान...