पानगळ (क्र 3)
!!पानगळ!! ऋतु संपला पावसाळा भरला थंडीचा सोहळा वृक्ष जागृत थोडा जीव आहे भोळा. येईल पुढे उन्हाळा बसतील उन्हाच्या झळा थोडया सोसून कळा सोडी अंगावरून पालापाचोळा. दर वर्षी पानगळ ...