हिवाळा ✍️
!! हिवाळा !! पावसाळा आणि उन्हाळा त्यातील मधला काळ पाणी होतं बरफाळ येतो सारा सुकाळ. ओलीत बीज उगवलं बिना पाण्याचं पेरलं बांष्पा वर तरलं ओंबी कणसात बहरलं. पीक लागलं डोलु ...