देशप्रेम
| | देशप्रेम | |
1.
मिळवले क्रांती करून
लोकशाही रुजली भरभरून
किंमत गेली सरून
वीरांचे अश्रू वरून…
लोकशाही रुजली भरभरून
किंमत गेली सरून
वीरांचे अश्रू वरून…
2.
गर्व आहे भारतीय
पर्व येऊद्या सुराज्याच
भावना साऱ्या जनतेच्या
भ्रष्टना कुठं सोयरसुत त्याच.....
3.
देशावर प्रेम असावं
तिरंग्यात लपेटुन यावं
अथांग जनसागर म्हणावा
असा शूर व्हावं... ..
4.
गाथा गाऊ देशाची
हि शान तिरंग्याची
मान आहे आमुची
अभिमान या संस्कृतीची….
5.
आदर्श घेऊ राष्ट्रपुरुषांचे
अंगिकारू गुण त्यांचे
बीज सर्वधर्मभावाचे
गुणगान सुरात देशाचे…
6.
भारत देशाचा रंग
तिरंगा बंधूभाव संग
साऱ्यांना त्याचा व्यासंग
अहोरात्र फडको चंग….
7.
देशावर प्रेम दाखवायचं नसतं
अंगिकारायच त्याला असते
तिरंगा नाही स्वस्त
प्रेम रोम रोमात वसते..
प्रदिप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055©®
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055©®

खुप सुंदर...
ReplyDelete