मासा ✍️

 || मासा ||


जीव पाण्यातील हा
अंनत जाती यांच्या
पाणी जेथे तेथे
वास प्रजाती त्यांच्या…

अगणित संख्या असते
वैशिठ्य  आहे खास
मोठी  गिळति लहानास
म्हणुन ध्यास मादीस…

सुरक्षित स्थळी प्रजनास
पावसाळ्यात प्रवाह विरुद्ध  
नदी उगम अंडी घालण्या
कमी पाण्यात बाळ समृध्द…

खवले  असती अंगास
कल्ले असती पोहण्यास  
माणसे पकडति खाण्यास
 तळुण भाजून  जेवणास… 

बोलता खाल्ली मासोळी  
आजार परत बोलवी  
सांगतात काही बराकरी
चवं स्वादीष्ट असावी…

 
तेल यांचे गुणकारी
बचाव काहींचा भारी
स्पर्शिले करंट मारी
घेत पाण्यांत भरारी…

जगण्याची तर्हा न्यारी  
जल तेथे हजेरी  
 गिळतातमोठी खातात माणसे
संख्या आवाक्यात तरी…

प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
©®

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे