साथीचा आजार
|| साथीचा आजार ||
साथीचा आजार
लोकं झालीत बेजार
कसा करायचा बाजार
प्रश्न उपस्थित हजार.
झालीत अनेक बेकार
होतेय त्यात उपासमार
रडताय सारी कामगार
शेतकऱ्यास बसला मार.
व्यापारी मोठा हुशार
साठा करताय फार
दुपटीने विकताय माल
ग्राहक होतोय बेजार.
होतेय लूटमार फार
डोकं होतंय गार
कसा चालेल संसार
गरिबांचे हाल फार
त्यांनाच जास्त मार
होतील भूकबळी फार
संसर्गाने लोकं बेजार
खुलं मृत्यू द्वार
काळजी घ्या फार.
लोकं झालीत बेजार
कसा करायचा बाजार
प्रश्न उपस्थित हजार.
झालीत अनेक बेकार
होतेय त्यात उपासमार
रडताय सारी कामगार
शेतकऱ्यास बसला मार.
व्यापारी मोठा हुशार
साठा करताय फार
दुपटीने विकताय माल
ग्राहक होतोय बेजार.
होतेय लूटमार फार
डोकं होतंय गार
कसा चालेल संसार
गरिबांचे हाल फार
त्यांनाच जास्त मार
होतील भूकबळी फार
संसर्गाने लोकं बेजार
खुलं मृत्यू द्वार
काळजी घ्या फार.

Comments
Post a Comment