कसे जगावे तिने
|| कसे जगावे तिने ||
बालपण पासुन स्थान
मुला पेक्षा मुलीला
कोंडून ठेवता घराला
जपत असता तिला.
मुला पेक्षा मुलीला
कोंडून ठेवता घराला
जपत असता तिला.
दृष्टाची नजर तिजवर
सतत घायाळ करते
कुटूंब साठी झिजते
स्त्री पण मायेत जगते.
धाकात लाडात वाढली
शक्ती असुन भरली
दुय्यम तरी अवतरली
आता बरोबरी धरली.
कसं जगायचं तिने
वाट स्वता निवडली
साऱ्या क्षेत्रात झेपावली
अबला नाही राहिली.
साऱ्या क्षेत्रात झेपावली
अबला नाही राहिली.
प्रदीप मनोहर पाटिल
मु. पोस्ट गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©️®️
Super
ReplyDeleteSuper
ReplyDelete