गोगलगाय

 || गोगलगाय ||

लवचिक  नाजुक आहे
लांब मान मागे पाय  
शरीर डोंगर सारखे
मऊ मुलायम जशी साय…
चालते  जागा सारते
वाट चीकट सोडते
नाजुक पण चालते
जीवन छान जगते…
पापी दृष्टी काहिची
त्रास देता जेंव्हा
पाद पोटात सरंक्षण 
आकुचंन पावते तेंव्हा
म्हणतात माणसात अविचारी
शांत सरळ जगनाऱ्याला
कसा नाजुक भासतो
गोगलगाय उपमा देतात्याला…
दुनिया कशी आहे
शांत नीरमळ जगतो
त्या जिवा त्रास
खुप काही होतो…


प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा
©®

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे