निसर्ग माझा सखा ✍️
| | निसर्ग माझा सखा | |
अचल जीव तु
आहेस रे मुका
स्व कर्तृत्वावर वाढतो
जगतो माझा सखा...
आहेस रे मुका
स्व कर्तृत्वावर वाढतो
जगतो माझा सखा...
जगताय तुजवर जीव
त्यांचा तूच पोषणकर्ता
तेच घात करता
नंन्तर फळे भोगता...
त्यांचा तूच पोषणकर्ता
तेच घात करता
नंन्तर फळे भोगता...
सुटली मानवास हाव
घालतो नियमित घाव
वरून साळसूद आवं
सांगतो मला पाव...
घालतो नियमित घाव
वरून साळसूद आवं
सांगतो मला पाव...
चल जीव तुजला
देतात रं धोका
त्यात मानव प्राणी
लय मोठा बोका...
देतात रं धोका
त्यात मानव प्राणी
लय मोठा बोका...
ऱ्हास करतो खुप
चटके बसता फार
मग कळतो सार
सांगता कर गारेगार...
चटके बसता फार
मग कळतो सार
सांगता कर गारेगार...
संगोपन जोपासना करतोय
उदरभरण साऱ्यांचं होतंय
मित्र आमचा भारी
जीव माणुस जगतोय...
उदरभरण साऱ्यांचं होतंय
मित्र आमचा भारी
जीव माणुस जगतोय...
प्रदीप मनोहर पाटिल
मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®
मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®

निसर्गा ची महती व्यक्त करणारी आशयघन कविता आवडली.
ReplyDelete