रेडिओ पुणेरी आवाज साठी
रेडिओ पुणेरी आवाज साठी
ओंजळीत भरून सूर्य
करून मनात धैर्य
पाण्यानं घेतलंय स्थैर्य
पाहून तूझं सौदर्य.
होऊ दे आपुला मेळ
जीवनात येईल अशीच सांजवेळ
सोबत रंग भरू प्रिये
जगु आनंदी जीवन खेळ…
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव ©®
ओंजळीत भरून सूर्य
करून मनात धैर्य
पाण्यानं घेतलंय स्थैर्य
पाहून तूझं सौदर्य.
होऊ दे आपुला मेळ
जीवनात येईल अशीच सांजवेळ
सोबत रंग भरू प्रिये
जगु आनंदी जीवन खेळ…
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव ©®
Comments
Post a Comment