रंगात रंगु या - 02
| | रंगात रंगु या | |
रंग असती अनेक
मिळुन होती सुरेख
भावना ठेवा नेक
विविधतेत होऊ एक....
सृष्टी बहरण्यास सुरवात
येतोय मोहराचा वास
दरवळतोय फुलाचा सुवास
त्यात फुल पळस खास...
येतोय मोहराचा वास
दरवळतोय फुलाचा सुवास
त्यात फुल पळस खास...
असतो रंग त्यात
तंतसम विविध फुलात
सृष्टी तयार फुलण्यास
सज्ज उन्हात लढण्यास....
तंतसम विविध फुलात
सृष्टी तयार फुलण्यास
सज्ज उन्हात लढण्यास....
आनंद झाला मानवास
लागली सारी नाचण्यास
बाकी लागली गाण्यास
मग्न रंग उधळण्यास...
लागली सारी नाचण्यास
बाकी लागली गाण्यास
मग्न रंग उधळण्यास...
विविधतेत फुलते एकता
संदेश दडला त्यात
रंग मिसळले रंगात
उडवु रंगु आनंदात...
संदेश दडला त्यात
रंग मिसळले रंगात
उडवु रंगु आनंदात...
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
©®

Comments
Post a Comment