कोरोना
| | कोरोना | |
व्हायरस आहे कोरोना
हवेत खोकल्याने पसरतोना
गळा मानवाचा पकडतोना
मृत्यू ओढवतो ना....
रडायचं नाही आपल्यालाना
तोंड दयायचं संकटांना
भारताची गरीब जनता
धीर आधार देऊ त्यांना...
रोज करता कष्ट
भाकरी मिळते त्यांना
उपासमार होईल बिचाऱ्यांना
आपल्यातुन मद्त देऊ त्यांना...
महामारी घोंगावतेय जगतांना
माणसं नाही पाहायची मरतांना
पराकाष्टा करतांना पाहतोय डॉक्टरांना
शास्रन्य पाहुं विषाणू मारतांना....
आता काळजी घेऊ सारे
वाहतील पुन्हा छान वारे
आपण जगु दुसऱ्यांना जगवु
सामना घरातुन करू रे....
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
©®
गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
©®


प्रेरणादायी...छान
ReplyDelete