राजमाता जिजाऊ (क्र 3)✍️
| | राजमाता जिजाऊ | |
घडवलं मातेनं पुत्राला
सार्थकी लावलं जीवाला
सांगून कथा गोष्टी
बालपणी राजे शिवाजीला.
शिकवण सारी युद्धनीती
जोडली सारी नाती
मोकळी केली माती
रुजवली त्यातून संस्कृती.
शिकवण स्त्री संमान
मोड परकीय ताण
रयतेच राज्य आण
ठेव स्वराज्य जाणं.
त्यातुन बाल राजे घडले
शत्रु बरोबर लढले
सोबत घेऊन मावळे
स्वराज्य राज्यांनी निर्मिले.
माता असावी अशी
माँ जिजाऊ जशी
जन कैवार जोपाशी
पुन्हा जन्मावि भारत देशी.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️

खूपच सुंदर सर
ReplyDeleteदादासाहेब अतिशय सुंदर
Deleteखुपच छान sir
ReplyDeleteएकदम सर्वोत्तम आणि अगदी उत्कृष्ट शब्दरचना अतिशय सुंदर छान! प्रदीप भाऊ!!💐🙏👍
ReplyDeleteखूपच छान दादासाहेब
Delete