!!चंदन वृक्ष !!
वृक्ष असतो बहरदार
वाटतो त्यांचा सरदार
देवालाही आवडे सुवास
घासून निघतो रुबाबदार.
लावतो टिळा चंदनाचा
शोभतो कसा मूर्तिकार
तस्क्करी चाले याची
जरी वृक्ष पाणीदार.
अमुल्य असा ठेवा
दुर्मिळ आता मेवा
घर्षनाने याच्या घडे
देवांची पूजा सेवा.
पूजेस नं मिळे
कशी पावेल देवता
का मानव्वानो तोडून
का असे संपवता.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108
मोबाईल. 9922239055©️®️

Comments
Post a Comment