तुळस:- ✍️✍️ ✍️

 तुळशी :-



शक्ति स्वरूप आई

रूप आदी देवीचं 

पाणी देऊ घरचं 

 दर्शन घेत सूर्याचं.


शोभा वाढे घरची 

लाभे भाग्य दाराला 

पळवे अशुभ वाऱ्याला 

पाला खाऊ आजाराला.


गुण तुळशीचे अफाट 

म्हणून अंगणी थाट 

दावते जीवन वाट 

रोज उगवते सुपहाट.


दिवा जोत आईची 

शुभकारोती असे मुलांची 

काळजी घेई सर्वांची 

महंती खुप तिची.


वृंदावन सजे अंगणी 

सुखी राहत राजाराणी 

सुख शांती जीवनी 

आनंद तुळस पाहुनी.©️®️



प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव पिन 425108

मो. 992223055

Comments

  1. खुप छान 👍🏻👍🏻

    ReplyDelete
  2. खुप छान कविता आहे, दादा 👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे