सिहं ✍️
!! सिहं !!
मानेवर केस आयाळ
मादीला करता घायाळ
चौदा जगण्याचा काळ
उठवता शिकारीत धुराळ.
मांसाहारी आहे प्राणी
राहतो राजा बनुनी
कळपात घेतो फिरुनी
जगतो कुटुंब सांभाळूनी.
घेता काळजी एकमेकांची
शिकार खाता वाटून
डरकाळी फोडतो देठातुन
राहणं याचं गुहेतून.
कमी झाले आता
राजे तेच शोभता
प्राणी सारे घाबरता
शांत तरी जगता.©️ ®️ @ लागु.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


Comments
Post a Comment