दिवाळी माझ्या विचारातून सुचलेली दिवाळी. भारतात मला वाटतं पुरातन काळा पासून चालत आलेला उत्सव. उपलब्ध पुराव्या नुसार किमान तीन चार हजार वर्ष जुना आहे.काही लोकांची श्रद्धा आहे की चौदा वर्ष्याचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले.तो काळ म्हणजे दिवाळी. असे अनेक वेगवेगळी दाखले या दिप पर्वा विषयी सांगितलेली आहेत. त्यात असलेला उत्साह हा शेतकरी साठी खुप जवळचा नव्हे त्यांचाच खरा उत्सव. कृषी प्रधान भारत देशात कृषी वर पुरातन काळ पासून अंनत संशोधन आध्य पुरुषांनी केली आणि नंतर शेती करण्यास सुरवात केली मानवी उपयुक्त जीवाला लागणारं अन्न अगोदर शोधून विविध जे उपयुक्त आहे ते भाजी, भाकरी बनेल असं तसेच धान्य, कडधान्य, भाजीपाला, फळे, कंदमुळे, विविध औषधं उपयुक्त झाडं त्यांची वाढ संगोपन त्यांनी सुरु केलं नंतर शेतीत रूपान्तर करून शेती करू लागले . शेती साठी प्रत्येक टोळी किंवा गावा मधील प्रांत राजेशाही पद्धत रुजली त्यात त्यांनी तेथील माणसं यांना कामं वाटून देऊन आपापली कामं करू लागली. नंतर त्या कामावर आधारित त्यांना...
Comments
Post a Comment