कासव ✍️
!! कासव !!
शुभ असतं कासव
जल जमीन राहतो
सावध पाय चोरतो
कवचात सारा घुसतो.
शंभरी पार करतो
जल काठावर अंडी
फोडतो जन्मता तोंडी
पकडतो समुद्र कुंडी.
अंगावर कठीण कवच
प्रजाती यांच्या अनेक
जगता सारे नेक
मांसाहारी प्राणी सुरेख.
माणसं खाता यांना
नष्ट केल्या प्रजाती
विसरली नाती गोती
सोडुन सारी नीती.
वावरता समुद्र काठी
दाखवता हवामान शास्र
अभ्यास वापरू शस्र
फळे शुभ मिश्र.
असता लहान मोठी
कवच घेऊन पाठी
अंडी मादी पोटी
देते वाळू कपारीत छोटी. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव


Comments
Post a Comment