स्वामी विवेकानंद ✍️
!! स्वामी विवेकानंद !!
स्वामी रामकृष्ण परमहंस
यांचं विवेकानंद शिष्यावर लक्ष
मंत्र मुग्ध केलं
ठेवून मातृभूमीला साक्ष.
गाजवली जागतिक धर्मसभा
सांगितला हिंदुधर्म गाभा
आल्यात जवळ रंभा
माताबघिणी म्हणलं सभा.
पाळलं व्रत भ्रम्हचर्याचे
झालेत विश्व गुरू
सांगितलं ज्ञान बंधुता
कीर्ती लागली पसरू.
व्याख्यान दिलेत जगभर
भुरळ घातली तरुणाईवर
अध्यात्मिक धाडसी गुण
सांगितला गीता सार.
आश्यर्यचकित केलं जगाला
व्याख्यान आयकवलं विश्वाला
काश्मीर ते कन्याकुमारी
सांगितलं न्यान सर्वाला.©️®️
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव.


खूप छान लिहिलं आहे. 👌👌
ReplyDelete