क्रांतीची मशाल ✍️

 क्रांतीची मशाल 


आता पेटवू मशाल 

जागे व्हा सारे 

भारतात लोकशाही वारे 

वाहताय सारी निराळे.


अवतरली जुलमी पुढारी

शिकवु त्यांना धडा 

वाचुन जुलमी पाढा 

करून लोकं गोळा.


नितिमूल्य नीतिमत्ता सोडली 

साम दाम दंड 

माजलीत सारी गुंड 

रोष जनतेत प्रचंड.


 दयावा लागेल लढा 

भरवून जनता सोहळा

भ्रष्ट दृष्ट जनसेवक 

लोकशाही मधून काढा.


जेलीत त्यांना धाडा 

जनमानसात संदेश देतं 

पेटवू आता मशाल 

घेऊन साऱ्यांना  साथ.


नका निवडू दृष्ट 

गाडा सारी भ्रष्ट 

सत्य अहिंसा मार्ग 

घेऊन सार्यांनी कष्ट.©️®️


प्रदीप मनोहर पाटील 

गणपूर तालुका चोपडा 

जिल्हा. जळगाव 

मो. 9922239055

Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे