जागतिक मैत्री दिवस.

 !!जागतिक मैत्री दिवस!!


मैत्री हो असते! नात्यात दिसते!

हृदयात बसते ! ती मित्रता!!



सुख दुःख साथी! घेत हात हाती!

विचार जुळती! सोबतीत!!


रक्त नातं पेक्षा! श्रेष्ठ नातं आहे!

घट्ट मित्र राहे   ! साथदेत!!


सखा सखी नातं! मैत्रीत असते!

वागण्या दिसते !  कृष्ण सखी!!


मित्र मित्र नातं! कृष्ण ते सुदामा!

येई जीव कामा! सुख दुःखा!!


बंधु भाव असे! सोबत हो दिसें!

मनास हो भासे ! संखे भाऊ!!


किती वर्णु गुण! श्रेष्ठ मैत्री नातं!

वाटे गणगोत ! भाऊ भाऊ!!


सांगे तो म्हहती! प्रदीप हो थोडी!

लिहण्या त्या गोडी! अभंगात!!©️®️


प्रदीप पाटील 

गणपूर ता. चोपडा 

जिल्हा. जळगाव.

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे