लोकं मरुदया पण पैसा हवा. ✍️
लोकं मरुदया पण पैसा हवा.
नफाखोरी साठी मिलावट करणे. आज बघतोय सर्व जनता म्हणतेय की कुठलीच वस्तु चांगली योग्य मिळतं नाही. प्रत्येक गोष्टी मध्ये भेसळ करून विकण्याचा धंदा काही लोकं करताय. बहुतेक खाद्य पदार्थ भेसळ करूनच विकले जाताय आणि विकणारे विकताय. लोकं पण अशी भेसळ युक्त पदार्थ सुद्धा अगदी चवीने खाताय . भारतात सर्वात जास्त प्रमाणात भेसळ हि खाद्य पदार्थ यांच्यात होतांना दिसतेय. आजकाल जवळ जवळ सर्वच पदार्थ भेसळ केल्या शिवाय खाणाऱ्यांना रुचकर लागतं नाही असंच वाटतं.आपण सुरवात करूयात गहु या पिकं पासून. गहु दळणं दळले की जो स्वाद असतो तो खुप अप्रतिम असतो. पण आज बघतोय हॉटेल व्यवसायात दळलेला गहु आटा घेतात भारतात अगदी न्व्व्वाद टक्के विकत घेतलेला गहु आटा वापरला जातो. बरं विकत घेतलेला गहु आटा हा जवळ जवळ बऱ्याच कंपनीमध्ये गहु आटा मकी किंवा गहू पेक्षा कमी किंमत असणारी खाद्य पदार्थ मिसळून विकला जातांना दिसतो.गव्हात वरील मका पिट स्वस्त भावाचे मिसळलं की गहु आटा उत्पादन किंमत स्वस्त होते. स्वस्त उत्पादन किंमत करून गहु आटा कमी किमतीत विकताना काही व्यापारी दिसतात. मूळ गहु आटा किमतीच्या काही अंशी कमी किमतीत गहु आटा गोण काही कंपनी विकताना दिसते याचं मुख्य कारण गव्हात स्वस्त किमतीचे पदार्थ मिसळून विकणं हेच असु शकतं. असो दुसरा पदार्थ घेऊ हरभरा त्यावर आधारित वस्तु हरभरा पासून होणारे बेसन पीठ शुद्ध बेसन घेऊन शुद्ध तेलात तळेलेले खाण्याचे पदार्थ यांची किंमत जास्त होते. म्हणून पहिले बेसन पीठ मधेच कमी किमतीच्या डाळी किंवा कमी किमतीचा मका घेऊन त्यात मिसळून मग दळून बेसन पीठ विकतांना अनेक कंपन्या विकतांना दिसतात. आजकाल तयार बेसनपीठ पासून बनवलेले खाद्य पदार्थ हॉटेल व्यवसायात रोजच्या दिनक्रमात प्रत्येक जण त्याचा आस्वाद घेत आहे आणि घेत असतो. बेसन पिठात मका पीठ कालवून खूपच कंपन्या बेसन विकतांना आढळतात आहेत असं म्हटलं जातं. शुद्ध तेल नं वापरता तेच तेच तळलेलं तेल पुन्हा पुन्हा अनेक दा वापरतांना खूपच हॉटेल चालक दिसतात. यावरून असं दिसतं बेसन शुद्ध नाही तर नाही तेलही शुद्ध नाही तेलात पण आजकाल भरपूर प्रमाणात भेसळ होतांना आढळते. तेल फिल्टर झालं की त्याला ना रंग ना रूप गंध हा असतो. खनिज तेल, पामतेंल, सरकी तेल हेच फिल्टर करून फिल्टर झालेलं तेल हे. शेंगतेल, तीळतेल, सूर्यफूल तेल, खोबरेल तेल,सोयाबीन तेल , सरसो तेल. सारखा सेंट देऊन किंवा मारून डबा प्याक केला जातो आणि विकला जातो. मूळ आपण विकत घेतलेलं तेल हे मूळ तेच असल्याची शास्वती नाही असंच. तेल कोणतं आणि विकलं जातं काय सांगून. आजकाल कोणत्याही पदार्थ शुद्ध मिळेल हि शाश्वती नाही असंच वाटतं. बेसन मध्ये भेसळ तर तेलात पण वारलेलं अशुद्ध तेल किंवा भेसळ युक्त तेल हेच सर्वांना आज दैनंदिन जीवनात मिळतं आहे असंच दिसतं. हे झालं तेल विषयी. आता आपण पुढील पद्धार्थ घेऊ आपण दुध. भारतात आज दुध देणारा प्राणी मुख्य करून गाय, मैस, शेळी, मेंढी मुख्य याच प्राण्यांचे दुध वापरलं जातं असं वाटतं त्यातही मुख्य गाय आणि मैस यांचे दुध सर्वाधिक प्रमाणात दुध व त्यावर आधारित होणारे दुग्धजंन्य पदार्थ यांचा वापर भरपूर प्रमाणात होतं असतो. सकाळी चहा, कॉपी, पासून सुरवात होते तर दुपारी तुपात तळलेले पदार्थ खाण्यात तुप वापरले जाते. नंन्तर गोड पेढा, मावा, कलाकंद, पनीर या सह अनेक प्रकारच्या मिठाई दुध पासून बनवल्या जातात. भारताची लोकसंख्या आणि भारतात असलेली दुध देणारी पाळीव जनावरे त्यांच्या पासून मिळणारं दुध हे भारतात सत्तर ते ऐंशी टक्के कुटूंबातील लोकांना चहा, कॉफी पिणाऱ्यांना लोकांना पुरेल इतकंच उत्पादन होतं. पाळीव दुध जनावर यांच्या संखे वरून तसं तज्ञ लोकं सांगतात. मग भारतात सर्व जनतेला पुरून दुध पावडर बनवून दुग्धजंन्य पदार्थ पुरून उरतात म्हणजेच भेसळ असाच अर्थ होतो. आजकालआपण पाहतो सणासुधीच्या काळात. आपलं अन्न आणि औषधं प्रशासन विभाग जागृत होतं. निदान तसं भासतं तरी त्या काळात हा विभाग आहे आणि काहीतरी कधीतरी कार्यवाही करतो असं दिसतं. अमुक अमुक ठिकाणी अन्न औषधं विभाग यांच्या कडून सणासुधीच्या काळात. बोगस निकृष्ट मावा जप्त क्विंट्टल किंवा टणात आकडेवारी येते अमुक अमुक शहरात दुकानात मिठाई बनवण्या साठी जाणारा साठा जप्त. बरं याच काळात भेसळ करणारे करतात काय? ईतर वेळी भेसळ करणारी नकली मावा बनवणारी लोकं वर्षभर झोपलेली असतात का? हा मुख्य प्रश्न आहे. नेमकं त्याचं काळात भेसळ युक्त पदार्थ सापडतात आणि जणु नंन्तर सर्व अलबेल आहे. सारं काही जनता आणि भेसळ विभाग शांत असतो हे जनसामान्य जनतेला नं उगडणारं कोडं आहे. कोण दुध भेसळ युक्त बनवतं तर कोण मावा बनवतं, कोण पनीर, कोण मिठाई, कोण दुध नं टाकता चहा, कॉपी बनवतं कोणी तुप बनवतं. शुद्ध गाय मैस च्या दुधा पासून बनवलेलं तुप सांगतात पण ते नसतंच वेगवेगळ्या पदार्था पासून नकली तुप बनवलेलं असतं असंच.असं नियमित वर्तमापत्र किंवा बातम्या मध्ये तसं येतं असतं.
एक उदाहरण म्हणून सांगतो. दुध आणि त्या पासून बनवणारं पनीर एक किलो पनीर बनवण्या साठी साधारण ग्रामीण भागातील पनीर उत्पादन खर्च अंदाजित पुढील प्रमाणे येतो. आपण ग्रामीण भागात शुद्ध दुध साधारण सत्तर रुपये लिटर भावाने मिळातं शेतकरी कडून. पाच लिटर दुध सत्तर रुपये भावाने घेतले तर त्याची किंमत होईल. तीनशे पंन्नास रुपये. दुध घेतले त्यास पनीर बनवण्या साठी तापवावे लागते.तापवण्याचे गॅस जळण्याचे अंदाजित मूल्य (खर्च ) आपण वीस रुपये घेऊ.
दुध तापत असतांना कडक तापले की उकळ फुटण्या बरोबर त्यात व्हेनींगर दोनशे ते तीनशे मिलिग्रॅम.(साधारण आतपाव )साधारण किंमत वीस रुपये अंदाजित मूल्य.असलेले त्यात मिसळून दुध फाडले जाते. म्हणजे दुध नासवलं जातं नासलेलं दुध हे एका कोऱ्या लोकं मरुदया पण पैसा हवा.
नफाखोरी साठी मिलावट करणे. आज बघतोय सर्व जनता म्हणतेय की कुठलीच वस्तु चांगली योग्य मिळतं नाही. प्रत्येक गोष्टी मध्ये भेसळ करून विकण्याचा धंदा काही लोकं करताय. बहुतेक खाद्य पदार्थ भेसळ करूनच विकले जाताय आणि विकणारे विकताय. लोकं पण अशी भेसळ युक्त पदार्थ सुद्धा अगदी चवीने खाताय . भारतात सर्वात जास्त प्रमाणात भेसळ हि खाद्य पदार्थ यांच्यात होतांना दिसतेय. आजकाल जवळ जवळ खुप पदार्थ भेसळ केल्या शिवाय खाणाऱ्यांना रुचकर लागतं नाही असंच वाटतं.आपण सुरवात करूयात गहु या पिकं पासून. गहु दळणं दळले की जो स्वाद असतो तो खुप अप्रतिम असतो. पण आज बघतोय हॉटेल व्यवसायात दळलेला गहु आटा घेतात भारतात अगदी न्व्व्वाद टक्के विकत घेतलेला गहु आटा वापरला जातो. बरं विकत घेतलेला गहु आटा हा जवळ जवळ बऱ्याच कंपनीमध्ये गहु आटा हा मैदा किंवा मकी मिसळून विकला जातांना दिसतो.गव्हात वरील मैदा किंवा मका पिट स्वस्त भावाचे मिसळलं की गहु आटा उत्पादन किंमत स्वस्त होते. स्वस्त उत्पादन किंमत करून गहु आटा कमी किमतीत विकताना काही व्यापारी दिसतात. मूळ गहु आटा किमतीच्या काही अंशी कमी किमतीत गहु आटा गोण काही कंपनी विकताना दिसते याचं मुख्य कारण गव्हात स्वस्त किमतीचे पदार्थ मिसळून विकणं हेच असु शकतं. असो दुसरा पदार्थ घेऊ हरभरा त्यावर आधारित वस्तु हरभरा पासून होणारे बेसन पीठ शुद्ध बेसन घेऊन शुद्ध तेलात तळेलेले खाण्याचे पदार्थ यांची किंमत जास्त होते. म्हणून पहिले बेसन पीठ मधेच कमी किमतीच्या डाळी किंवा कमी किमतीचा मका घेऊन त्यात मिसळून मग दळून बेसन पीठ विकतांना अनेक कंपन्या विकतांना दिसतात. आजकाल तयार बेसनपीठ पासून बनवलेले खाद्य पदार्थ हॉटेल व्यवसायात रोजच्या दिनक्रमात प्रत्येक जण त्याचा आस्वाद घेत आहे आणि घेत असतो. बेसन पिठात मका पीठ कालवून खूपच कंपन्या बेसन विकतांना आढळतात आहेत असं म्हटलं जातं. शुद्ध तेल नं वापरता तेच तेच तळलेलं तेल पुन्हा पुन्हा अनेक दा वापरतांना खूपच हॉटेल चालक दिसतात. यावरून असं दिसतं बेसन शुद्ध नाही तर नाही तेलही शुद्ध नाही तेलात पण आजकाल भरपूर प्रमाणात भेसळ होतांना आढळते. तेल फिल्टर झालं की त्याला ना रंग ना रूप गंध हा असतो. असं म्हटलं जाते की खनिज तेल, पामतेंल, सरकी तेल हेच फिल्टर करून फिल्टर झालेलं तेल हे. शेंगतेल, तीळतेल, सूर्यफूल तेल, खोबरेल तेल,सोयाबीन तेल , सरसो तेल. सारखा सेंट देऊन किंवा मारून डबा प्याक केला जातो आणि विकला जातो. मूळ आपण विकत घेतलेलं तेल हे मूळ तेच असल्याची शास्वती नाही असंच. तेल कोणतं आणि विकलं जातं काय सांगून. आजकाल कोणत्याही पदार्थ शुद्ध मिळेल हि शाश्वती नाही असंच वाटतं. बेसन मध्ये भेसळ तर तेलात पण वारलेलं अशुद्ध तेल किंवा भेसळ युक्त तेल हेच सर्वांना आज दैनंदिन जीवनात मिळतं आहे असंच दिसतं. हे झालं तेल विषयी. आता आपण पुढील पद्धार्थ घेऊ आपण दुध. भारतात आज दुध देणारा प्राणी मुख्य करून गाय, मैस, शेळी, मेंढी मुख्य याच प्राण्यांचे दुध वापरलं जातं असं वाटतं त्यातही मुख्य गाय आणि मैस यांचे दुध सर्वाधिक प्रमाणात दुध व त्यावर आधारित होणारे दुग्धजंन्य पदार्थ यांचा वापर भरपूर प्रमाणात होतं असतो. सकाळी चहा, कॉपी, पासून सुरवात होते तर दुपारी तुपात तळलेले पदार्थ खाण्यात तुप वापरले जाते. नंन्तर गोड पेढा, मावा, कलाकंद, पनीर या सह अनेक प्रकारच्या मिठाई दुध पासून बनवल्या जातात. असं म्हटलं जाते भारताची लोकसंख्या आणि भारतात असलेली दुध देणारी पाळीव जनावरे त्यांच्या पासून मिळणारं दुध हे भारतात सत्तर ते ऐंशी टक्के कुटूंबातील लोकांना चहा, कॉफी पिणाऱ्यांना लोकांना पुरेल इतकंच उत्पादन होतं. पाळीव दुध जनावर यांच्या संखे वरून तसं तज्ञ लोकं सांगतात. मग भारतात सर्व जनतेला पुरून दुध पावडर बनवून दुग्धजंन्य पदार्थ पुरून उरतात म्हणजेच भेसळ असाच अर्थ होतो. आजकालआपण पाहतो सणासुधीच्या काळात. आपलं अन्न आणि औषधं प्रशासन विभाग जागृत होतं. निदान तसं भासतं तरी त्या काळात हा विभाग आहे आणि काहीतरी कधीतरी कार्यवाही करतो असं दिसतं. अमुक अमुक ठिकाणी अन्न औषधं विभाग यांच्या कडून सणासुधीच्या काळात. बोगस निकृष्ट मावा जप्त क्विंट्टल किंवा टणात आकडेवारी येते अमुक अमुक शहरात दुकानात मिठाई बनवण्या साठी जाणारा साठा जप्त. बरं याच काळात भेसळ करणारे करतात काय? ईतर वेळी भेसळ करणारी नकली मावा बनवणारी लोकं वर्षभर झोपलेली असतात का? हा मुख्य प्रश्न आहे. नेमकं त्याचं काळात भेसळ युक्त पदार्थ सापडतात आणि जणु नंन्तर सर्व अलबेल आहे. सारं काही जनता आणि भेसळ विभाग शांत असतो हे जनसामान्य जनतेला नं उगडणारं कोडं आहे. कोण दुध भेसळ युक्त बनवतं तर कोण मावा बनवतं, कोण पनीर, कोण मिठाई, कोण दुध नं टाकता चहा, कॉपी बनवतं कोणी तुप बनवतं. शुद्ध गाय मैस च्या दुधा पासून बनवलेलं तुप सांगतात पण ते नसतंच वेगवेगळ्या पदार्था पासून नकली तुप बनवलेलं असतं असंच.असं नियमित वर्तमापत्र किंवा बातम्या मध्ये तसं येतं असतं.
एक उदाहरण म्हणून सांगतो. दुध आणि त्या पासून बनवणारं पनीर एक किलो पनीर बनवण्या साठी साधारण ग्रामीण भागातील पनीर उत्पादन खर्च अंदाजित पुढील प्रमाणे येतो. आपण ग्रामीण भागात शुद्ध दुध साधारण सत्तर रुपये लिटर भावाने मिळातं शेतकरी कडून. पाच लिटर दुध सत्तर रुपये भावाने घेतले तर त्याची किंमत होईल. तीनशे पंन्नास रुपये. दुध घेतले त्यास पनीर बनवण्या साठी तापवावे लागते.तापवण्याचे गॅस जळण्याचे अंदाजित मूल्य (खर्च ) आपण वीस रुपये घेऊ.
दुध तापत असतांना कडक तापले की उकळ फुटण्या बरोबर त्यात व्हेनींगर दोनशे ते तीनशे मिलिग्रॅम.(साधारण आतपाव )साधारण किंमत वीस रुपये अंदाजित मूल्य.असलेले त्यात मिसळून दुध फाडले जाते. म्हणजे दुध नासवलं जातं नासलेलं दुध हे एका कोऱ्या कपड्यात घेऊन वस्रगाळ करून त्या कपड्यात बांधून ठेवलं जातं त्यावर वजन ठेवून देतात. दुधातील पाणी निघून जाण्यासाठी. मग नंन्तर आपणास तयार पनीर मिळते साधारण नऊशे ग्रॅम किंवा एक किलोग्रम. मग आपणास अंदाजित नऊशे ग्रॅम किंवा एक किलो वजना चे पनीर आपणास. तयार मिळते
दुध 350रु.+ गॅस 20रु.+ व्हेनींगर 20रु.= 390 रुपये.
एक किलो शुद्ध पनीर जर स्वतः बनवलं तर 390 रुपयात पडतं तर आज आपण बाजारात बघतो. साधारण किरकोळ विक्रेता त्याचा नफा त्यात समाविष्ट करून 300ते 350 रुपये भावात विकलं जाते.विक्रीत्याला किती किमतीला मिळतं असेल हे त्यालाच माहित.याचा अर्थ उत्पादन खर्चा पेक्षा कमी किमतीत कसं बरं मिळतं . हा अंदाज केलेलाच बरा. पनीर स्वस्त मिळतं म्हणून खुप ठिकाणी पनीर भाजी लग्नसमारंभ मध्ये असते. त्यात असणारे सर्व नाही पण खुप ठिकाणी भेसळ युक्त असण्याची दाट शक्यता असते. हे खाऊन बऱ्याच लोकांना त्रास होताना आपल्याला दिसतो.
असो. हे उदाहरण म्हणून आपणास सांगितलं असंच ईतर वस्तु यांचे पण आहे.
तांदूळ मध्ये सुद्धा प्लास्टिक मिसळलं जातं तसंच डाळी सुद्धा होतं असं वाटतं . किंवा रेशनिंग चा तांदूळ हा पॉलिश करून उच्च प्रतिच्या तांदुळात मिसळला जातो. खाद्य पदार्था बनवणाऱ्या वस्तूत सुद्धा प्लास्टिक मिसळणं म्हणजे लोकांच्या जीवाशी खुप मोठा खेळ आहे. अशी नफेखोरी साठी व्यापारी भेसळ करतांना ची पदोपदी उदाहरण सापडतील. अगदी कंपनी प्याकिंग केलेल्या खाद्य पदार्थ मध्ये सुद्धा. म्हणून जनतेने जागृत राहिलं पाहिजे. कुठलीही वस्तु बघून खात्री करून. मगच विकत घ्या. समोर जो खाद्य पदार्थ बनतं असेल तोच शक्यतो विकत घ्या असंच माझं म्हणणं आहे. सावधान राहा जागृत राहा. पहा बघा खात्री करा. मगच खा. हा लेख व्यक्तिगत निरीक्षण आणि जनतेच्या अनुभव वरून सांगितलाय.कपड्यात घेऊन वस्रगाळ करून त्या कपड्यात बांधून ठेवलं जातं त्यावर वजन ठेवून देतात. दुधातील पाणी निघून जाण्यासाठी. मग नंन्तर आपणास तयार पनीर मिळते साधारण नऊशे ग्रॅम किंवा एक किलोग्रम. मग आपणास अंदाजित नऊशे ग्रॅम किंवा एक किलो वजना चे पनीर आपणास. तयार मिळते
दुध 350रु.+ गॅस 20रु.+ व्हेनींगर 20रु.= 390 रुपये.
एक किलो शुद्ध पनीर जर स्वतः बनवलं तर 390 रुपयात पडतं तर आज आपण बाजारात बघतो. साधारण किरकोळ विक्रेता त्याचा नफा त्यात समाविष्ट करून 300ते 350 रुपये भावात विकलं जाते.विक्रीत्याला किती किमतीला मिळतं असेल हे त्यालाच माहित.याचा अर्थ उत्पादन खर्चा पेक्षा कमी किमतीत कसं बरं मिळतं . हा अंदाज केलेलाच बरा. पनीर स्वस्त मिळतं म्हणून खुप ठिकाणी पनीर भाजी लग्नसमारंभ मध्ये असते. त्यात असणारे सर्व नाही पण खुप ठिकाणी भेसळ युक्त असण्याची दाट शक्यता असते. हे खाऊन बऱ्याच लोकांना त्रास होताना आपल्याला दिसतो.
असो. हे उदाहरण म्हणून आपणास सांगितलं असंच ईतर वस्तु यांचे पण आहे.
तांदूळ मध्ये सुद्धा प्लास्टिक मिसळलं जातं तसंच डाळी सुद्धा होतं असं वाटते . किंवा रेशनिंग चा तांदूळ हा पॉलिश करून उच्च प्रतिच्या तांदुळात मिसळला जातो. खाद्य पदार्था बनवणाऱ्या वस्तूत सुद्धा प्लास्टिक मिसळणं म्हणजे लोकांच्या जीवाशी खुप मोठा खेळ आहे. अशी नफेखोरी साठी व्यापारी भेसळ करतांना ची पदोपदी उदाहरण सापडतील. अगदी कंपनी प्याकिंग केलेल्या खाद्य पदार्थ मध्ये सुद्धा. म्हणून जनतेने जागृत राहिलं पाहिजे. कुठलीही वस्तु बघून खात्री करून. मगच विकत घ्या. समोर जो खाद्य पदार्थ बनतं असेल तोच शक्यतो विकत घ्या असंच माझं म्हणणं आहे. सावधान राहा जागृत राहा. पहा बघा खात्री करा. मगच खा. हा लेख व्यक्तिगत निरीक्षण आणि जनतेच्या अनुभव वरून सांगितलाय. सरकारला वेळ असेल तर माझ्या या लेखाची दखल घेऊन जागृक होऊन योग्य ती भेसळ करणाऱ्यावर कार्यवाही करेल अशी भोळी आशा बाळगतं हा लेख येथेच थांबवतो. आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीचे फराळ शक्यतो घरीच बनवा चांगला खा आनंदी निरोगी राहा.असाच संदेश देतो.©️®️
प्रदिप मनोहर पाटील
गणपूर तालुका. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment