Posts

Showing posts from June 21, 2026

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी नेमणूक ✍️

Image
  गणपूरचे सुपुत्र प्रदीप पाटील यांची 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदे'च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड  गणपूर (वार्ताहर): साहित्य, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक परिचित आणि आदरणीय नाव, गणपूर गावचे रहिवासी प्रदीप मनोहर पाटील (माजी संचालक, चोपडा सहकारी साखर कारखाना) यांची 'अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद'च्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात अत्यंत मोलाचे आणि भरीव योगदान देणाऱ्या या नामांकित परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्याकडून प्रदीप पाटील यांना हे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मा. पाटील यांच्या प्रदीर्घ साहित्यिक आणि सामाजिक कार्याची उच्च दखल घेऊनच त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. साहित्य विश्वात 'शब्दप्रभू'  'शब्ददीप 'म्हणून ओळख मा. प्रदीप मनोहर पाटील हे केवळ राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्ते नसून, महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.  नियमित लेखन: त्यांच्या कसदार कविता, अभ्यासपूर्ण लेख आणि वैविध्यपूर्ण कथा राज्या...