जरी विखुरल्या पाकळ्या फुल तें प्रेमाचं प्रतीक रंग अन सुगन्ध जोडी पराग कण निर्मितीत. प्रदीप पाटील
Posts
Showing posts from June 14, 2026
विरह क्षण ✍️
- Get link
- X
- Other Apps
विरह क्षण क्षण आपले सुखाचे आठवत आता जीवन जगणे एकटं त्रासदायक आहे दुनिया सभोवती सर्व दिसतेय तरी एकटं एकटं वाटतं आहे चित्त सैरभैर चोहीकडे फिरतंय तुझाच चेहरा गर्दीत भासतं आहे कोरडे शुष्क ओठ पडलेय आता ओलावा ओठावर लागणार आहे एकरूप जीव आपुले आठवत शरीर वेगळं असंहय वाटतं आहे जरी दुर आहोत आपण तरीही मन स्वास स्वासात गुंतलेलं आहे नको लावु विलंब येण्यास आता पुन्हा नव्याने एकरूप होणार आहे प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा जळगाव मो. 9922239055
क्षण माझे ✍️
- Get link
- X
- Other Apps
क्षण माझे क्षण माझे सुंदर होते एकटीचे आला तु जीवनात सोबत देण्या दाखवतं स्वप्न स्वर्ग सुखाचे सारे भुलली गोड सुटलेत मनात वारे विसरून भान करतं जीवन रान सर्वस्व अर्पण होऊन मी देहभान वाटलं या क्षणात होऊ रममान गात होता तुही एकीत गुणगाण घट्ट धागा हा तोडलास तुही तेव्हा राजी खुशीत मिठीत होते मीही आनंद आनंदी जीवन येईल वाटलं विरल्या भावना थंड पडलं तुझं मन लुटून क्षण क्षणात तु विसरलास सख्या भावना केल्यास तु माझ्याच मुक्या तोडून धागा भंग केलंस स्वप्न दुःखी वाटतं का केलंस अर्पण.©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव पिन. 425108 मो. 9922239055
पृथ्वी स्त्री मादी माता ✍️
- Get link
- X
- Other Apps
पृथ्वी स्त्री मादी माता. नर नारी मनुष्य जन्माला स्त्री आणि पुरुष दोघांच्या सहयोगातून जन्माला येणारं फळ. तसंच फळ जिवश्रुष्टि मधील सर्व चल अचल जीव यांचं पण तसंच असतं. अपत्य जन्माला येणं म्हणजे. पंचतत्व सहयोग जुळून नर मादी यांच्या घर्षणातून येणारी नवं निर्मिती. श्रुष्टी तील सारी श्रुष्टी आपल्या जीवाची वाढ करणं हेच ध्येय ठेवतं असते. जीव कोणताही असो मग. चल जीव काही नर मादी संभोग क्रिया करून बीज अंकुरण करतं असते. तर काही जीव स्पर्श किंवा ईतर काही मार्गानं आपल्यातील असलेलं नर हा बीज स्त्री मध्ये विलीन करतं असतो. मनुष्य जसं कामक्रीडा करून आपली मनुष्य प्रजाती वाढ करते अगदी तशीच उत्पती साऱ्याचं जीवांची असते असंच माझं मत. नर मादी ह्या एकाच अंगाच्या दोन बाजु. चल प्राणी पशु पक्षी यांच्यात आपण नर मादी ओळखू शकतो. पण अचल जीव श्रुष्टीत वृक्ष किंवा अचल सारी आपलं आपलं फळ बीज निर्माण करतं असतं अन निर्मितीसं देतं असतं. फुलं जसं नर मादी परागकण. चल जीवांच्या उडणाऱ्या जीवांच्या माध्यमातून आपलं बीज स्त्री वर्गात टाकत असतो अगदी तसंच अचल जीव सुद्धा नर मादी सहयोग पण कसा तर अगदी तसाच जसा फुलांचं फलन परा...
स्त्री( नारी )✍️
- Get link
- X
- Other Apps
स्त्री (नारी ) नारी स्त्री हि सर्व प्राणी मात्राची मादी. ज्या त्या प्राणी मात्राची मादी हि त्या जीव जीवन चक्रातील महत्वाची अशी स्त्री हिच जीव वाढ संगोपन करणारी मादी. सम्पूर्ण जीव जीवनात स्त्री हि नराची राणी नरावर राज्य करणारी राणी. मग जीव कुठलाही असो. राणी हि मादीच असते सर्व जीव जीवन चक्रात. मुंगी ते मानव सर्व प्राणी मात्रा मध्ये नरावर राज्य कर्ती हि स्त्रीच होती. फक्त मानव सोडुन अजून पण ईतर प्राण्यात स्त्री हिच राज्यकर्ती आहे. मुंग्यांच्या वारूडात राणी हि स्त्री हिच राणी. मधमाशीच्या पोळ्यात राणी मधमाशी हिच राणी तिचेच राज्य चालतं. त्यांच पद्धतीने सर्व प्राणीमात्रात स्त्री हिच राणी नर हा फक्त सेवेकरी नारी सांगेल ती आज्ञा पाळणारा. सर्वांना कामं वाटून देते कष्टकरी कामकरी कोणी कोणतं काम करायचं हे नारी ठरवते. आपल्या राज्यात नर हा राणी सांगेल तसंच वागणारा प्राणी. कोणता नर फक्त प्रजनंन करणार. कोण फक्त ओझं उचणार. सारं काही राज्यात सत्ता हि राणी चालवत असते. स्त्री राज्यात सर्व स्त्रीयांच वरचस्व नर फक्त सांगकाम्या सारखा फक्त आज्ञा पाळणारा आज्ञाधारी. कुटूंब पद्धतीत सुद्धा तीच राज्यकर्ती.फक...
नर नारी अवस्था एकच ✍️
- Get link
- X
- Other Apps
नर नारी अवस्था एकच अचल जीवात नर नारी किंवा दोघं एकत्र अवस्था हि एकच असते. अचल बीज हे एकातून दुसरं निघतं. किंवा एकातून हजारो लाखो अनंत निघतात. एका दाण्याचे हजार दाणे असंच. गाजर, मुळा, सारखी ज्यांना आपण कंद मुळं म्हणतो ते बिजातून दुसरं बीज निर्मिती नींर्मितो एकातून दुसरं त्यांच बिजात अंनत बीज धारण करतं मुळा किंवा गाजर, रताडी हे मातीत वाढ करतात. शरीर उंच पृथ्वीवर येतं. बीज आत वाढतं. बटाटा, आद्रक,सारखी पण मातीत बीज उत्त्पती करतात. स्व शरीर वरती पृथ्वी तळावर वाढ करतात. म्हणजे पृथ्वी पोटात काही अचल चल जीव आपली वाढ करतात. अन पृथ्वीवर शरीर वाढवतात असंच. तेच ईतर चल अचल जीवात मका किंवा तत्सम काही अचल जीव आपल्या पोटातून बीज एकातून अंनत करतं असतात. मका सारखी काही झाडं आपल्या पोटातून बीज पिशवी कणसं बाहेर फेकत असतात. तर ज्वारी बाजरी सारखी झाडं आपली बीज शरीराच्या वरती डोक्यावर साठवत असतात. आपली बीज वाढ करतं असतात. वृक्ष आपल्याच शरीतून शरीरावर बीज वाढ करतं असतात. ज्याला आपण फळ नाव दिलं. पानं, फुलं, फळ, ह्या सुद्धा बीज पिशव्याच आहेत. त्या जिवाच्या उत्पतीच्या. एक तुन दुसरं किंवा एकातून ...
प्रदीप दादा ✍️
- Get link
- X
- Other Apps
प्रदीप दादा प्रदीप दादा ओ प्रदीप दादा जीवन जग ना हसत हसत सदा. कधी वाटतं पिंजऱ्यात आहे सृष्टी च्या घरात वावरताना कोंडला गेला का . पशु, पक्षी, माणसांच्या धाकात आहे का तु. तरी वाटतं लाखात आहेस का रं तु. माणुस आहे तरी माणसात कोंडला का तु. सुख दुःख सोबत घेऊन जगतोय सर्वांच्या सोबत कधी रडतोस कुठं पडतोस कोण फसवतं कुठं दुखावतोस तरी माणसात वावरताना हसतोस तु.©️®️ प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055
तुझ्या वीण राहवत नाही ✍️
- Get link
- X
- Other Apps
तुझ्या वीण राहवत नाही समजून घेना राहवत नाही आता कधी जवळ येशील मिठीत हो भ्राता! दृ! छाती धडधडते आठवणीत तुझ्या कधी रे कवेत घेशील रे सोन्या राज्या एक वेळ माझ्याकडे येऊन पहाणा तुझ्या शिवाय जीव कासावीस झालाना!1! लहान पणी खेळायचो झिम्मा अन फुगडी तु झालाय रांगडा पहिलवान गडी ये ना फेड राज्या आता साडी अन चोळी तुझ्या साठी मोडली नाही कोणा कडून घडी.!2 नुसतंच बघायचं दिवस गेलं आता मिठीत घे जवळ येऊन तुच स्वतः भोगून मी भ्रम्हाचारी राहिली तुझ्या मिठीत मी जिंदगी जपून ठेवली 3 पहिलं प्रेम अन नदीवर चा गेम तुझं नं माझं वाटतं सारं सेम झुरण्यात चालली वाया पराग चाखण्या पडली कोरडी काया क्षण भोगून घेऊ दुर नको जाऊ सदैव सोबत राहु !4©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055
सख्या रे घायाळ मी ✍️
- Get link
- X
- Other Apps
सख्या रे घायाळ मी सख्या रे घायाळ मी तरणी तुझ्या साठी आलीय दुरुनी! दृ! नजरेनं तुझ्या सोडला बाण त्यानं झालीय हो हैराण काळजात बसलाय बाण होते आठवणीत मी हो रममाण!1! अहो केला तुमच्या साठी साज राहूद्या आपलं आपल्यात प्रेमाचं राज तुम्हीच उतरवा माझा शुंगार साज उतरवा तरुण पणाचा हो माज.!2! जीवाला लागली तुमची हुरहूर जरी राहिलीय मी खूप दुर बघताच तुम्ही उडवला डावा डोळा तेव्हाच उठला पोटात गोळा!3! वय आपलं आता लागलं सोळा अंगात उठताय प्रेम कळा रंगूया आपला प्रेम सोहळा कर ना अंग माझं चोळामोळा.!4!©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055
पुरुष लावणी ✍️
- Get link
- X
- Other Apps
पुरुष लावणी :- महंती पुरुषाची रांगडा तरुण देखणा तुम्ही लई नजरेनंच घायाळ झाली गं बाई !दृ! चिकणा चिकणा मर्द तरुण ताठा तुम्हा बघताच उठतात तरंग लाठा किती हो सुंदर तुमचा फेटा तरुण सागर वाटे अथांग मोठा.!1! गुलाबी गुलाबी तुमचे ओठ मिठीत येतील सतरा साठ पण तुम्ही भरा ना माझाचं माठ लहान पण पासून बघते मी वाट!1! जसा चमचम चमकती काजवा अंधारात रान तुम्हीच सजवा जपून ठेवेन आयष्यभर तो ठेवा अहो दयाल ना तुमी रान मेवा!2! तुमचा प्रकाश रोजच हवा लावा ना वंश वाढीचा दिवा मुठीत नको मिठीत मला हो ठेवा मिळून खाऊ गोड एकीत खवा!3! ©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055
चल गं ✍️
- Get link
- X
- Other Apps
चल गं चल गं राणी जाऊ जरा दुर खेळ खेळू मैदानी भरपूर!दृ! तुला आवडेल तो खेळ खेळू मस्त घाम आपला गाळू संग कोणी नसले तरी सर्व खेळांचा आनंद मिळवु. कबड्डी कुस्ती मनसोक्त मस्ती खेळाची नको धरू धास्ती मोकळा मैदानी खेळ खेळू खो खो करतं धावपट्टी मोडु. नको सीमा रेषा ठेवु एकत्र होऊ धाव धाव धावू कधी पुढे कधी मागे राहु खेळाचा आनंद पहिल्यांदा घेऊ चिंब घामेजून दोघं हि जाऊ. बॅट माझी तुझ्या हातात बॉल तुझा माझ्या बोटात सारी धावपट्टी फिरतं राहु क्रिकेट टीम खेळून बनवून घेऊ. प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055
कवय ईशी रे देवबा ✍️
- Get link
- X
- Other Apps
कवय ईशी रे देवबा कवय ईशी रे देवबा यंदा गयरा खाई रायना भाव. भर ऊन मा फोडात माटीना ढेकाया आशा तुनी व्हती ईशी तु पावसाया जरी सुकायनी मनी काया कोठे गई तुनी आते आमना वर नी माया. कुणबी ना जनम मा कवय तरी दे सुख ना कन व्यापारी पुढारी लुटिसन कामावतंस धन तु तें कर ना आते मोठं मन पिकाडू तं दे माले मग करतीन बठ्ठा माले निर्धन. मरानं तें शेच मना नशीब मा पण कस्ट करिसन मरना असं म्हणतीन ठेवानी वाट मा लोकेसले जाऊ दे ना घास पोट मा जरी काटा टाकतंस त्या मना वाट मा. यंदा कोंल्लं काये वावर देखी मन व्हयी रायनं दुःखी जग मा खावाले भेटाव नहीं माय लेकरूले ताराव नहीं नको अशी पाई. प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता.चोपडा जिल्हा.जळगाव मो. 9922239055
पाड रे पानी देवबा ✍️
- Get link
- X
- Other Apps
पाड रे पानी लोके जरी नहीं गुनी झाडे पशु पक्षी जीव सर्वा मारात त्या हानी ठेवा नहित त्या कोनी. मानसेसनी करनी तप्त व्हयनी धरनी सृष्टी ना गयरा प्राणी मारात जनावरनी. खरानाच नको कस त्यालेचं लागस धस दाता नी धान्यनी रास दुनिया त्यानंचं खास. कलियुग हाऊ फेरा सर्वा म्हणे त्याले धरा पोट आपलं ते भरा सांगतंस तुमी मरा. अन्न दाता तोच गुणी फिरे दुर रानिवणी वाली तो दुनियाना खातंस भाकर कना. दुसरं रूप देवबा जल वायु अग्नी तत्व शेतकरी ले देवत्व जल ते सृष्टी नं सत्व. प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव पिन. 425108 मो. 9922239055
रानबाई ✍️
- Get link
- X
- Other Apps
रानबाई रान देवी हाई! कंद मुळी खाई! पीक पानी देई! रानबाई!!1!! खांदेश सर्वच! पूजन करतो! रूप हो मानतो! देवी चेच!!2!! श्रुष्टी ची देवता! शेतीची ती माता! नवं ती निर्मिता! बीज सारे!!3 अंकुर बियांचा! बहर श्रुष्टिचा! पसारा जलाचा! पीक सारं !!4!! जीव जीवनात! कंद मुळे फुलं! वाढतात मुलं! सारी सृष्टी!!5!! पीक पानी शेती! हिरवाई होती ! फुलते धरती! आई कृपा!!6!! उदर भरण! बांधत तोरण! चालतं जीवन! रान मुळे!!7!!©️®️ प्रदीप मनोहर पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055
देव न्या रावन्या ✍️
- Get link
- X
- Other Apps
देव न्या रावन्या (देवाला विनंती अहिराणी ) जून चालना ना! कवय इश्यात! सरना जाश्यात! पावसाया!!1 रोहिन्या त्या कोंल्ल्या! मिरीग बी कोल्ला! कर ना तु वंल्ला! सर्वांसले!!2 तयार वावर! वखरी नागरी! येऊ दे ना सरी! पानी न्याचं !!3 वाट देखी देखी! थके हाऊ जीव! येऊ देना कीव! आते तरी!!4 कर्ज काढी काढी! करतंस शेती! जपतस नाती! तरी आम्ही!!5 करतंस नहीं! व्यापारी सारखं! देवले पारखं! लुटिसन!!6 नई शेत आम्ही ! निरव ललित! करतंस वलीत! शेती माती!!7 शेत स्वाभिमानी! दानी खानदानी! शेतकरी मानी! अन्नदाता!!8 गयऱ्या रावन्या! करी रायनुत! शेतस हो दूत! देव तुना!!9 जीव वाचाडानं! काम तुन करी! पोट सर्व भरी !शेतकरी !!10©️®️ प्रदीप पाटील गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव मो. 9922239055