काल गणना मराठी मागे पडली.✍️
!! काल गणना इंग्रजी पुढे मराठी मागे पडली.!! नवं वर्ष सन. 2026 प्रारंभ नवीन वर्ष क्रिस्ती वर्ष असं म्हटलं जातं. सूर्य भ्रमण करणाऱ्या वेळे नुसार चालणारं वर्ष चक्र त्यावर आधारित वर्ष चक्र जानेवारी ते डिसेंबर. हिंदु धर्म नुसार चंद्र भ्रमण वेळेवर आधारित कालदर्शक वर्ष चक्र चैत्र ते मार्गशिर्ष. गुढीपाडवा हा आपल्या नवं वर्ष्याचा पहिला दिवस. ते आपलं नवं वर्ष. हे झालं कालगणना सुरु झाल्या पासून चे क्रिस्त अन हिंदू यांनी ठरवलेलं वर्ष. कालगणना सुरु झाली सूर्य अन चंद्र यांच्या फिरण्याच्या वेळे नुसार सुरु झालेलं काल चक्र तेच कालगणना वर्ष म्हणून गणलं जाऊ लागलं. तत पुर्व पूर्वी सुद्धा काल गणना माणुस करतं होता पण पद्धत वेगवेगळ्या होत्या साऱ्यांच्या. वर्ष्यातील ऋतु सुद्धा दोन पण आपण मानतो तीन. चार चार महिन्याचे तीन ऋतु मानतो आपण पण तेच ईतर ठिकाणी दोन मानतात तसंच. आपल्या आपल्या सोई नुसार गणना पण केली जातं होती. जसं सात जून पासून आपल्याकडे पावसाळा सुरु होतो म्हणून काही ठिकाणी जून पासून वर्ष चक्र सुरवात मानून त्या नुसार गणना केली जायची जून हा वर्ष्याचा पहिला दिवस मानला जायचा त्या नुसार वर्ष्याचं वे...