शिल्पकार
शिल्पकार
असावं असं कर्तृत्व
पाळून सारे तत्व
जीवनात भरून सत्व
जागृत सदैव द्रातुत्व...
कल्याणकारी त्याच नेतृत्व
दिसावं त्यात देवत्व
शिल्पकार तोच जगात
शिल्पात कीर्तीत उरतं अस्तित्व ....
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा. जळगाव ©®
शिल्पकार
Comments
Post a Comment