गुलमोहर ✍️

|| गुलमोहर ||


गुल जसा दिसें 
फुलांचा गुच्छ भासे 
वृक्ष शोभिवंन्त दिसें 
विस्तवात आनंद सजे…
 
पान त्यात रुसे 
तरी शोभिवंन्त झालर 
लाल फुलावर कोंबडा 
लागे चवीस रुचकर… 

सावली जरी कमी 
तरी मनमोहण्याची हमी 
येते प्रेमाची गुर्मी 
आनंदी तुम्ही आमी…
 
नाव सुदंर गुलमोहर 
कसाही येवो कहर 
सृष्टीत खुले बहादूर 
 दुःखात हसरा बहर …


 
प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता चोपडा 
जिल्हा. जळगाव ©®

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे