मराठी दिवस ✍️
| | मराठी दिवस | |
लाभले भाग्य आम्हास
बोली माय मराठी
सातपुडा ते सह्याद्री
वसला बांधव मराठी...
बोली माय मराठी
सातपुडा ते सह्याद्री
वसला बांधव मराठी...
नाही जातीधर्माची
बोलतांना कुठं आड्काठी
सातासमुद्रापार पसरली रुजली
ग्रंथसामुग्री अपार मराठी...
बोलतांना कुठं आड्काठी
सातासमुद्रापार पसरली रुजली
ग्रंथसामुग्री अपार मराठी...
राजे छत्रपती संत तुकाराम
फुले शाहू आंबेडकरी
गुरुजी साने टिळक अंनत
जन्मले राष्ट्रपुरुष मातीवरी...
फुले शाहू आंबेडकरी
गुरुजी साने टिळक अंनत
जन्मले राष्ट्रपुरुष मातीवरी...
दुमदुमली गुंज कड्याकपारी
राजभाषा महाराष्ट्राची मराठी
रुजली बहरली वटवृक्षात
शिकवली तिने जगरहाटी...
राजभाषा महाराष्ट्राची मराठी
रुजली बहरली वटवृक्षात
शिकवली तिने जगरहाटी...
प्रदीप मनोहर पाटिल
मु. पोस्ट. गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
©®
मु. पोस्ट. गणपूर ता चोपडा
जिल्हा. जळगाव
©®

अप्रतिम रचना आदरणीय सरजी 🌹👌👍
ReplyDeleteदादा लय भारी कविता
ReplyDelete