आजची स्त्री
| | आजची स्त्री | |
आभाळाला घालतेय गवसणी
पाऊल पडतंय त्रिभुवनी
होतीच मोठी गुणी
बाहेर पडली घरातुनी...
पाऊल पडतंय त्रिभुवनी
होतीच मोठी गुणी
बाहेर पडली घरातुनी...
शौर्य गाजवलंय तिनी
राज्यकारभार हाकलला तिने
माया ममता संस्कारातुनी
ठसा उमटवला स्त्री जातीने...
राज्यकारभार हाकलला तिने
माया ममता संस्कारातुनी
ठसा उमटवला स्त्री जातीने...
क्षेत्र पादाक्रांत सारं
उचलत कुटूंबाचा भार
काटकसरीत चालवत संसार
नाही राहिली लाचार...
उचलत कुटूंबाचा भार
काटकसरीत चालवत संसार
नाही राहिली लाचार...
प्रदिप मनोहर पाटिल
मु. गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव
©®
मु. गणपूर ता. चोपडा जिल्हा. जळगाव
©®

जबरदस्त..!
ReplyDeleteजबरदस्त हो साहेब ...
ReplyDeleteस्त्री शक्ती ह्या विश्वात सर्वश्रेष्ठ आहे ....
मस्त सर
ReplyDeleteस्त्री शक्तीचा सन्मान शब्द सुमनाने अगदी उत्तम.
ReplyDeleteMast bhau
ReplyDeleteMast sir
ReplyDelete