प्रजासत्ताक दिनानिमित्त काव्य
| | प्रजासत्ताक दिनानिमित्त काव्य | |
इंग्रज राजवट गेली
लोकशाही देशात अवतरली
प्रजेची सत्ता आली
गुण्यागोविंदाने नांदु लागली…
लोकशाही देशात अवतरली
प्रजेची सत्ता आली
गुण्यागोविंदाने नांदु लागली…
समिती नेमण्यात आली
घटना लिहली गेली
हिताचं सर्वांच्या लिहले
स्वाक्षरी बाबासायबांनी केली…
मान्यता सभागृहाने दिली
26जानेवारीला अमलात आली
खरी मुहूर्तमेढ रोवली
देशाची मान उंचावली…
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव ©®

देशप्रेम छान व्यक्त केलेय...
ReplyDelete