मैत्री ✍️

| | मैत्री | |

स्न्हेह बंध नात्याचं 

सखा सोबती विश्वासाचा 

सुख दुःख साथीचा 

अवीट मैत्री गोडीचा.... 


भाव भावना सोबतीचा 

देत जीवाला जीव 

मित्र प्राण पणाचा 

सोबती आहे सजीव....


लाजवणारा रक्ताच्या नात्याला 

मित्र म्हणतात त्याला 

भाकरी अर्धी वाटणारा 

तोच जागतो मैत्रीला.... 


प्रदीप मनोहर पाटील 
गणपूर ता. चोपडा 
जिल्हा. जळगाव. ©®

Comments

  1. मैत्री जोपासत माणसे जोडणारे काव्य. अतिशय सुंदर !

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे