सत्य तूझ्या वाटेवर
| | सत्य तूझ्या वाटेवर | |
सत्य तूझ्या वाटेवर
यातना खुप देही
अड्थडे भरली ठायीठायी
बाण सतत हृदयी.
यातना खुप देही
अड्थडे भरली ठायीठायी
बाण सतत हृदयी.
कस लागतो सोन्याला
आग सोसणं त्याला
पूर्ण वितळणं जीवाला
आगीतुन मिळणं पाण्याला.
आग सोसणं त्याला
पूर्ण वितळणं जीवाला
आगीतुन मिळणं पाण्याला.
मूर्त रूप त्याला
आकार साकार पूर्णत्वाला
झळाळी येते सत्याला
खरदू पाहतात त्याला.
अमूल्य सत्य वाट
कळतं भ्रष्ट दृष्टला
कितीही त्रास दिला
किंमत कीर्ती याला.
कळतं भ्रष्ट दृष्टला
कितीही त्रास दिला
किंमत कीर्ती याला.
शेवटी अंतिम विजय
यश साम्राज्य सत्याला
कवडीमोल किंमत असत्याला
शोभिवंन्त भासतो दुनियेला.
यश साम्राज्य सत्याला
कवडीमोल किंमत असत्याला
शोभिवंन्त भासतो दुनियेला.
वाट अवघड सत्याची
भुतली किंमत खनिजाची
वाटतं सोनं शोभिवंन्त
तरी किंमत त्याची.
भुतली किंमत खनिजाची
वाटतं सोनं शोभिवंन्त
तरी किंमत त्याची.
नका सोडू वाट
तीच नवं पहाट
बनतं सत्य सम्राट
बाकी साठी मृत्युघाट.
तीच नवं पहाट
बनतं सत्य सम्राट
बाकी साठी मृत्युघाट.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©️®️

Comments
Post a Comment