राग द्वेष
| | राग द्वेष | |
लोकं मना प्रमाणे
वागत असतात काही
शांती संयम त्यांचा
आपल्या हातात नाही...
पण आपल्यात असावा
राग द्वेष संताप
मनात जिरवुन हास्य
ठेवून करू वार्तालाप....
प्रदीप मनोहर पाटिल
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©®
लोकं मना प्रमाणे
वागत असतात काही
शांती संयम त्यांचा
आपल्या हातात नाही...
पण आपल्यात असावा
राग द्वेष संताप
मनात जिरवुन हास्य
ठेवून करू वार्तालाप....
प्रदीप मनोहर पाटिल
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
©®
सुंदर .राग हा माणसाला सर्वनाशाकडेच नेतो.
ReplyDeleteमनःपूर्वक धन्यवाद......
Delete