चित्र काव्य ✍️
| | चित्र काव्य | |
करून देवपूजा सारी
आली माऊली दारी
पहिले अंगण सारी
देतेय पाणी भरून झारी.
खेड्यातील जीवन भारी
तुळस असतेच दारोदारी
घर लाकडी जरी
पाहून मन प्रसन्न करी.
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जळगाव ©®
गणपूर ता चोपडा जळगाव ©®
करून देवपूजा सारी
आली माऊली दारी
पहिले अंगण सारी
देतेय पाणी भरून झारी.
खेड्यातील जीवन भारी
तुळस असतेच दारोदारी
घर लाकडी जरी
पाहून मन प्रसन्न करी.
छानच
ReplyDeleteGood job
ReplyDelete