मदर्स डे
| | मदर्स डे | |
सांग आई काळ आला
नियमित करतो आठवणींचा सोहळा
तरी असा डे आला
माणसं नुसता काढतात गळा.
पूर्वी तर तुझाच लळा
तेव्हाची माणसे आहेत थोडी
त्यांना तुझी खुप गोडी
म्हणतात त्यांना आता वेडी.
तुला ज्यांनी जाणलं
संस्कार त्यात रुजली
हि दुनिया सजली
नात्यात छान गाजली.
पिढी आता बदलली
आई तुला विसरली
मदर कडे वळली
डे त तु गं सामावली.
प्रदीप मनोहर पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव
Nice
ReplyDelete