✍️देवतारी
देवतारी
देवतारी कोण मारी
दृष्ट्रावर पडतो भारी
सृष्टी पादाक्रांत सारी
अशी हि दुनियादारी.
असावा त्याचा आशीर्वाद
घालावी त्याला साद
नको माणसात वाद
तोचि मिटवे विवाद.
कर्ता करविता तोचि
निष्काम भक्ती तीच
करावं पुण्य आपण
पाहु सृष्टी हिच.
माणसात असे माणुसकी
का सोडेल सखी
नाही होणार दुःखी
असावं दुनियेत ऐकमुखी.©️®️
प्रदीप पाटील
मु. पोस्ट गणपूर
ता. चोपडा
जिल्हा. जळगाव. पिन 425108
मोबाईल. 9922239055
.jpeg)
Comments
Post a Comment