फुलपाखरू ( क्र 2)✍️
!!फुलपाखरू!!
पाऊस पडला धरणी
देवाची झाली करणी
पाखरू निघालं कोषातुनी
फिरतंय रान वनातूनी.
सुंदर भासे उडज्ञातुनी
रंग त्याचे अनेक
भासे यात नेक
पंख दिसें सुरेख.
निसर्गाचा सारा चमत्कार
झाला फुलपाखरू अवतार
मुलांना पळण्याची धार
फिरु लागली दारोदार.
मोहक भासता फार
पाहुन मुलं गार
मुलांना मिळाला सार
करतं त्यांच्यावर वार. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता चोपडा जिल्हा जळगाव मो. 9922239055
.jpeg)
Comments
Post a Comment