सृष्टी ✍️
!! सृष्टी !!
सृष्टी भासते मोहक
घेऊन निर्मळ दृष्टी
असतील जे कष्टी
दुरुस्त करते सृष्टी.
हिरवळ भरते मनात
सांगते काही कानात
जगताय तुम्ही मजवर
कापणी नको बनात.
देते ती जीवन
अचल आहे ती
चल पोसतात तिजवर
खाता तिला हि.
सृष्टीवर पोसता जीव
अचल तीच शिव
आहे खुप मऊ
देते खायला गहु.
चांगली वाईट वृक्ष
ठेवतात पुर्थ्वीवर लक्ष
मानव करतो भक्ष
देते सृष्टी मोक्ष.
हिच आहे जीवन
खुलवू आपण वन
राहु सोबत छान
पाहुन भरू मन. ©️®️ @ लागु.
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

अतिशय सुंदर सर
ReplyDelete