सजीव सृष्टी ✍️
!! सजीव सृष्टी !!
चल आणि अचल
प्रकार सारी पाच
जल तळ वाच
अब्जावदि जीवांचा साज.
प्राणी सृष्टी माज
पोटात दडलंय राज
किटाणू वाढवता खाज
कुठं फुलांचा साज.
उपयुक्त सारी सृष्टी
सुंदर छान दृष्टी
असतात भारी कष्टी
स्थित्यन्तर सर्व राष्ट्री.
गितेत आहे सार
एकमेकांना देता मार
खाऊन करता प्रहार
जीव जीवन वार.
अग्नी जल वायु
घर्षण माती तत्व
निर्माण सारं सत्व
जीव सृष्टी प्रभुत्व. ©️ ®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055


Comments
Post a Comment