माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग ✍️
!! डॉ मनमोहन सिंग !!
शांत संयमी नेत्तृत्व
अभ्यासात गाजवलं कर्तृत्व
अर्थशास्र वर प्रभुत्व
स्वभावात होतं ममत्व.
झालेत भारताचे पंतप्रधान
घडी बसवली अर्थकारणाची
उंची गाठली देशाची
योजना राबवली उपयोगाची.
गव्हर्नर झालेत रिझर्वबॅंकेचे
धोरण राबवलं जागतिकिकरणाचे
तोरण बांधले व्यवस्थेचे
पुरस्कृते आधुनिक योजनेचे.
जन्म पंजाब प्रांतात
शिक्षण देश विदेशात
जगले साध्या वेशात
स्वच्छ प्रतिमा जनमानसात.
विचार सतत देशाचा
करतं सद्विचार रातदिन
आणलेत जनतेला सुदिन
अनंतात झाले विलीन. ©️ ®️
प्रदीप मनोहर पाटील
मु. पोस्ट. गणपूर
ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
पिन. 425108


Khup chaan lihale ahe
ReplyDeletesuper
ReplyDeleteखूप च छान कविता. 👌👌👌👌👌
ReplyDeleteSuperb 👌
ReplyDeleteखूपच छान लिहिले आहे सत्य छान सर
ReplyDeleteChhan
ReplyDelete