विद्रोही अभंग ✍️
विद्रोही अभंग.
नाम घेतं देवा! संसार तो केला !
संत सांगत गेला ! खोटारडा!!1
लोका सांगे ज्ञान! स्वतः तो पाषाण!
करतं ते घाण! माणसात!!2
असे संत खुप! कलियुगी झाले!
उदयास ते आले !फसवीत!!3
भोग भोगे सारे ! आश्रम निराळे!
काढत गळा रे! पापी खुप!!4©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता.चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055

Comments
Post a Comment