यौवन रचना क्र. 3

!! यौवन!!

बालपण सरे आता 

विकसित अंग होता 

लांब होता माता पिता

मित्र मैत्रिणी राहता.


रंग गधं बदलता

सारं त्यात तुम्ही ओता

नवं पर्व सुरवात

मार्ग स्वर्ग दाखविता.


यौवनात शारीरिक

उष्ण संघर्ष तत्वता

पंचतत्व निर्मितात

कास ध्यास उजळता.


नर मादी आकर्षित

स्वाद गधं ते चाखीत 

पवित्र संस्कार राखी

मिळे दोघांना एकीत.


आनंद मन भरण्या

कलटणी जगण्याची

आठवण राहण्याची

जीवनचं घडण्याची.©️®️


प्रदिप पाटील

गणपूर. जळगाव

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे