चंद्र ✍️

!! चंद्र!!


 गाली वाटतं हसतो 

पृथ्वी वरून दिसतो

आगळा वेगळा रोज 

नवा सुंदर भासतो.


उपग्रह पृथ्वी चाच 

गोळा तिच्या पोटचा 

जीव दोघांचा अडके 

फरक थोडा कक्षेचा.


सूर्य तेजात लपतो

सावलीत तु झाकतो

रोज तुचं बदलतो

तेजात रं चमकतो.


पंचतत्व भरलेले

रुजणे ते उरलेलं

सृष्टी खुलवशीलचं

वाटतं ते ठरलेलं.©️®️


प्रदिप पाटील

गणपूर जळगाव

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

🚩 दिवाळी ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे