दुर्गा शक्ति 6'6'=12 शब्द ओळी
दुर्गा शक्ति
नवं दुर्गा शक्ति, करतात भक्ती
नऊचं दिवस, नवरात्रीतचं
सदैव सोबत, जळी स्थळी असे
करते संहार, चाले तलवार
घाली तीच माळ, डोकंचं छाटून
रक्षण करता, तीच देवा दिसें.
धावा करे सारे, दृष्ट तिचं मारे
जागरण तिचं, गोंधळ करतं
लावी दिप जोती, खेळ खेळतात
दांडिया हो रास, नऊ दिवसात
प्रसन्न करता, धन लक्ष्मी मिळे
लोटांगण देत, भक्त लोळतात.©️®️
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment