महालक्ष्मी ✍️
!!महालक्ष्मी!!
सोनं नाणे पैसा! देतेस समृद्धी!
करते ती रुद्धी! माता लक्ष्मी!!
अमाप संम्पत्ती! नसेचं आपत्ती!
खुप मिळकती!तुच देते !!
प्रतीक लक्ष्मीचं! रूप मोती साज!
देवां वर राज ! तुझं चाले!!
नको कुठं कोप! मोडु नको खोप!
तुझं सारं रोप! जीव सृष्टी!!
मागे धावतात! तुझ्या आई सारे!
पुजन हो करे! धन लक्ष्मी!!
पुण्य फल प्राप्ती! तुचं देते शक्ति!
तुझी करे भक्ती! लक्ष्मी प्राप्ती!!
प्रदीप लेकरू! सांभाळ त्यालाही!
शांती जगालाहि! तुझ्या मुळे!!
प्रदीप पाटील
गणपूर ता. चोपडा
जिल्हा. जळगाव
मो. 9922239055
Comments
Post a Comment