काजवा क्र 2✍️

 काजवा 


जीव जीवनात सदा 

सुख दुःख असतंच 

कधी येते कीर्द रात्री 

तेज याचं दिसतंच.


संकट समय असे

मार्ग दाखवता दिसें  

रडतांना अश्रु पुसे

तोची जीवनात भासे.


मन जिथं थांबा घेई

तिथं चालना हा देई 

बुडत्याला आधार हा

संग सोबतीला राही.


सुखात सारे सोबती

दुःखात धावून येती

मनाला आधार देती

त्यास काजवा म्हणती.©️®️


प्रदीप पाटील

गणपूर जळगाव

मो. 9922239055


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे