जागतिक पानथळ भूमी दिन. ✍️ 2 फेब्रुवारी

 2 फेब्रुवारी


जागतिक पानथळ भूमी दिन.


पानथळ भूमी दिसें 

दलदल तेथे असे 

जीव विविधता भासे 

जीवन सुंदर असे.


साठवण करू भूमी 

येई जगण्याची हमी 

दूषित वायुता कमी 

स्वछता हि येई कामी.


जल माती पंचतत्व 

घटकाची दृढ नाती 

जीव निर्मिती घटक

राबवू जपण्या नीती.


जपूयात पानथळी

लावुया साऱ्यांना गोडी

पशु पक्षी सारी भोळी

 पाण्या साठा करू तळी.


प्रदीप मनोहर पाटील

गणपूर ता. चोपडा

मो. 9922239055



Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे