समता क्र 2✍️

 समता 


विश्व बंधुता रुजवु

राज्य सुराज्य घडवु

धर्मात भेद पळवु

मन साऱ्यांची जुळवु.


जाती पाती भेदाभेद 

देऊ व्यवस्थेला छेद

माणुसकी जपण्याचे

लावु सार्यांनाच वेद.


प्रदीप पाटील

गणपूर. जळगाव

मो. 9922239055©️®️


Comments

Popular posts from this blog

कथा क्र 02

रक्षाबंधन ✍️

आई - मायेचा सागर

विज्ञान एक वरदान ✍️

कर्तृत्ववान नारी (माँ जिजाऊ) ( क्र 1)✍️

🚩 दिवाळी ✍️

कथा क्र 01

चिऊताई चिऊताई.

आई

चला जाऊया खेड्याकडे